१०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ५ दिवसांची ऑनलाइन वर्कशॉप! — वैयक्तिक मार्गदर्शन आणि अनुभवी तज्ज्ञांच्या सहाय्याने तुमच्या भविष्यासाठी योग्य करिअर निवडण्याचा आत्मविश्वास मिळवा.
विद्यार्थी मार्गदर्शित
वैयक्तिक सल्ला सेशन्स
शाळा व कॉलेजेसमध्ये पोहोच
तज्ज्ञ मार्गदर्शक
विद्यार्थी मार्गदर्शित
वैयक्तिक सल्ला सेशन्स
शाळा व कॉलेजेसमध्ये पोहोच
तज्ज्ञ मार्गदर्शक
• शाखेनुसार योग्य दिशा (PCM / PCB / Commerce / Arts)
• कॉलेज निवड आणि प्रवेश प्रक्रिया
• आवश्यक कागदपत्रांची माहिती
• विविध प्रकारच्या कॉलेजमधील फरक
• PCB नंतर वैद्यकीय व allied courses
• PCM नंतर इंजिनिअरिंग, NDA, Architecture
• कॉमर्स नंतर CA, CFA, BBA इ.
• लोकप्रिय पदव्या (BTech, MBBS, MBA) यांचे स्पष्टीकरण
• पोलीस, SRPF, Home Guard भरती मार्गदर्शन
• आर्मी, नेव्ही, एअर फोर्स भरती प्रक्रिया
• NDA, CDS परीक्षा माहिती
• अधिकाऱ्यांकडून थेट संवाद
• AI, Robotics, Cybersecurity, Data Science, Cloud
• Non-IT विद्यार्थ्यांसाठी IT क्षेत्रातील संधी
• शॉर्ट टर्म कोर्सेस व नोकरी मिळवण्यासाठी योग्य दिशा
• १२वी नंतर परदेशी शिक्षणाचे पर्याय
• IELTS, TOEFL, VISA प्रक्रिया व स्कॉलरशिप्स
• थेट One-to-One काउन्सेलिंग
• पुढील ५ वर्षांचा करिअर रोडमॅप
• अंतिम Q&A, फीडबॅक व सर्टिफिकेट वितरण
